जन्म : १९३०
डॉ. युसुफखान महम्मदखान पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. साहित्यिक वर्तुळात त्यांना यु.म.पठाण या संक्षिप्त नावाने ओळखले जाते.
यु. म पठाण १९९० साली पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सुद्धा भूषविले आहे.
सर कोठे राहतात काही पत्ता
कॉन्टॅक्ट नंबर आहे का प्लिज असेल तर द्या
सर ना मी कोल्हापूर मध्ये नामदेव पुण्यतिथी ला पाहीले आहे बरीच वर्षा झाली