परुळेकर, (डॉ.) ना. भि. (नानासाहेब परुळेकर)

जन्म: २० सप्टेंबर, १८९७

हे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले.
‘निरोप घेता’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*