जन्म : १८३३
मृत्यू : १८८६
रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी १९६३ साली मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांचे सहाध्यायी होते.
त्यांनी एल्फिस्टन आणि डेक्कन कॉलेजात अध्यापन केले.
प्राच्यविद्या संशोधनात त्यांना रस होता. १८७४ साली लंडन येथे आणि १८८६ साली व्हिएन्ना येथील प्राच्य विद्या परिषदात त्यांनी निबंध वाचले होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
त्यांच्या स्मरणार्थ पुण्याला १९१७ साली भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था स्थापन केली.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply