मेकॅनिकल इंजिनिअर (एम.आय.टी. – अमेरिका), किर्लोस्कर ब्रदर्स हा वडिलांनी सुरू केलेला कारखाना आधुनिक केला. सेंट्रिफ्युगल पंप, डिझेल इंजिने, मशीन टूल्स, इलेक्ट्रिकल मोटर्स, कमिन्स इंजिन्स असे ११ प्रकारचे वेगवेगळे कारखाने स्थापन करून उत्तम चालविले. पश्चिम जर्मनीत हँबर्ग येथे किर्लोस्कर ऑईल इंजिन्सची शाखा काढली. लहान उद्योगांना सल्ला देण्याचे खाते कारखान्यात सुरू केले. २० कंपन्यांच्या संचालक मंडळावर सल्लागार. भारतातल्या अनेक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष.
जन्म – १९०३
मृत्यू – १९९४
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply