वामन रामराव कांत ( कविवर्य वा. रा. कांत )
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात, त्या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी.. अशी एकाहून एक सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत. वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर […]