बोरगुले अभिजीत

टोलनाकयावरील बिलिंगचे अचूक टेलिकास्ट करण्याचे सॉफ्टवेअर कोल्हापूरच्या कागल तालुक्यात हमीदवाड्यामध्ये लहानाचे मोठे झालेल्या अभिजीत बोरगुले याने तयार केले आणि जळगावमधील राष्ट्रीय सॉफ्टवेअर प्रदर्शनात त्यास पहिला क्रमांक मिळाला. सॉफ्टवेअरच्या जोरावर त्याला आता दक्षिण कोरियात उच्च शिक्षणासाठी […]

दशरथी, (डॉ.) ज्योती

प्राध्यापकी आणि पीएचडी कडून इंजिनिअरींग उद्योग व नंतर अॅग्रेफूड उद्योग अशी डॉ. ज्योती दशरथी यांनी घेतलेली झेप प्रेरणादायी ठरली आहे. डॉ. ज्योती दशरथी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला उद्योगाची ‘चव’ न्यारी ! […]

देवरे सुनील

अजिंठा-वेरुळचा कलाकार अशी आपल्या कलेची ओळख जगभर आपल्या कामातून पटवून देणारे शिल्पकार सुनील देवरे यांनी पौराणिक ते आधुनिक काळ असा मोठा पट आपल्या शिल्पाकृतींमधून साकारला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच मोठ्या प्रकल्पांसाठी शिल्पकार देवरे यांनी […]

गद्रे, दीपक

कोळंबी प्रक्रियेने १९७० च्या दशकात सुरु केलेल्या व्यवसायाला आज बलाढ्य अशा सव्वा चारशे कोटींची उलाढाल करणार्‍या या मासळी प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचवण्याची कमाल केली ती दीपक गद्रे यांनी. चीन जपानसह विविध देशांमध्ये निर्यात करणार्‍या रत्नागिरीतल्या ‘गद्रे […]

मुळाणे, सचिन

अस्सल महाराष्ट्रीय वडापाव आणि भारतीय खवय्येगिरीची आठवण देणारी कुल्फी, बर्फाचा गोळा या गोष्टींनी लंडनमध्येही धडक मारली. स्वस्त दरांच्या स्पर्धेला तोंड देत आपल्या गुगली रेस्तरॉंद्वारे नाशिकच्या सचिन मुळाणे या मराठी तरुणाने लंडनवासियांना अस्सल भारतीय लज्जतीने भुरळ […]

भोळे, विवेक

जळगावच्या विवेक भोळे यांनी वास्तुरचनाकार म्हणून भरारी घेताना मुंबई बरोबरच जयपूर, दिल्लीपासून चीनमध्येही कार्यालये थाटली. जगभर अनेक प्रकल्प तडीस नेले आणि वास्तुरचनेबरोबर इंटिरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन या क्षेत्रातही काम केले… विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या […]

फाळके, अभिजीत

तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि ‘आपुलकी’ चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे […]

चव्हाण, अभयसिंह

चित्रपट वितरण, साखर कारखाना, अर्थमूव्हिंग अशा व्यावसायिक क्षेत्रात जम बसत असतानाही कोल्हापूरच्या हिम्मतबहादूरांचा वारसा लाभलेले अभयसिंह चव्हाण अभ्यासाची शिडी चढू लागले आणि प्रशासकीय क्षेत्रात शिरण्याचा निर्धार त्यांनी केला. पण तेथे यशाने हुलकावणी देताच त्यांनी थेट […]

पटवर्धन, गौरी

चित्रपटाच्या आर्थिक गणितांपासून अलिप्त राहून अभिव्यक्तीला प्राधान्य देणार्‍या गौरी पटवर्धन यांनी सातत्याने वेगळे काम केले आहे. ‘मोदीखानाच्या दोन गोष्टी’ या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या माहितीपटातून त्यांनी वेगळा विचार मांडला आहे. गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद […]

केळकर, (डॉ.) रंजन

आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन पावसाचा अचूक अंदाज करणार्‍यांमध्ये डॉ. रंजन केळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक झालेले ते पहिले मराठी शास्त्रज्ञ… डॉ. रंजन केळकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या […]

1 18 19 20 21 22 79