वसंतराव गोवारीकर (डॉ.)

भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणार्‍या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे. […]

अष्टेकर, अभय

सापेक्षतावाद आणि पुंजवादाला एकत्र आणणार्‍या पुंजकीय गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात अभय अष्टेकरांनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली आहे. […]

अभ्यंकर, श्रीराम

डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रख्यात गणितज्ञ होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. […]

गाडगीळ, माधव धनंजय (Ph.D)

(जन्म १९४२) जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ. मुंबईच्या विज्ञान संस्थेमधून १९६५ मध्ये एम.एस्सी. आणि हार्वर्ड विद्यापीठाची १९६९ मध्ये पीएच.डी. पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय, पनामा, पूर्व आफ्रिका, अमेरिका इथल्या पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास. भारतांतील बायोस्फिअर रिझर्व्ह यांच्या कक्षा […]

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते.
[…]

विश्राम चिंतामण बेडेकर

जन्म- ऑगस्ट १३ १९०६ मृत्यू- १९९८ विश्राम बेडेकर हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. एक झाड आणि दोन पक्षी याला १९८५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी १९८८ साली मुंबई येथे झालेल्या अ.भा.मराठी […]

1 58 59 60 61 62 79