साडेआठ वर्षे अमेरिकेत बस्तान बसल्यावर विक्रम लिमये यांच्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय तसा कठीण होता. आर्थिक क्षेत्रात तर त्यावेळी भारताची ग्रोथ स्टोरी सुरुही झालेली नव्हती. विक्रम लिमये इथे परतले आणि आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीचे एमडी व सीईओ या नात्याने देशात पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीचे आव्हान पेलत आहेत…
विक्रम लिमये यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला द ग्रोथ स्टोरी हा लेख पुढील पानावर वाचा.
1 2
Leave a Reply