विश्वास महिपती पाटील

झाडाझडती, पानिपत, महानायक आदी लोकप्रिय कादंबर्‍यांचे लेखक विश्वास महिपती पाटील यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला.

पानिपत या कादंबरीच्या माध्यमातून आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या व कायम टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यावरील अन्याय ऐतिहासिक सत्याद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची प्रतिमा आजपर्यंत वेगळी होती.

प्रशासनिक अधिकार्यापची महत्वपूर्ण व ताण तणावांनीयुक्त जबाबदारी सांभाळत पाटलांनी साहत्यिक कारकिर्द घडविली आहे.

विश्वास पाटील यांची पुस्तके.

पानिपत, झाडाझडती, महानायक, संभाजी, चंद्रमुखी, रणांगण

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*