व्यतिरीक्त सौंदर्याच्या पाहूण जे मी
तुझ्या प्रेमात पडाव अस तुझ्यात काहीच नव्हत …….
येताच लक्षात माझ्या नश्वरता या शरिराची
स्वतःच स्वतःवर हसण्या व्यतिरीक्त हातात माझ्या काहीच नव्ह्त……..
उमजून – समजून सार रक्तबंबाल होऊनही
मोह आणि आकर्षण
तुझ कमी होत नव्ह्त……
राहिल्याने तू मागे ध्येया जवळी पोह्चण्यास
काही क्षण असतानाही माझ पाऊल पुढे पडत नव्हत …….
पाहणार स्वप्न मन माझ घालण्याची गवसणी
गगणाला स्वप्नातून तुझ्या बाहेर पडतच नव्हत…….
विश्वावर सार्या अंमल गाजवण जमल असत कदाचित
पण तुझ्या हृद्यावर ताबा मिळविण या जन्मात जमणार नव्ह्त……..
कवी
निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply