साहित्य –
तुरडाळ – १/२ वाटीचणाडाळ – १/४ वाटीउडीदडाळ – १/४ वाटीमुगडाळ – १/४ वाटीतांदुळ – १ वाटीकडीपत्ता, आल, मिरची, जिरे, हिंग, मीठ, यांच वाटण
कृती –
१) सर्व डाळी व तांदुळ ४ तास भिजवावेत२) सर्व एकत्र करुन सरबरीत वाटावेत३) वाटलेल्या मिश्रणात कडीपत्ता, आल, मिरची, जिरे, मीठ यांच वाटण घालुन ढवळुन झाकुन ठेवावे.४) अर्धा तासानंतर नॉनस्टीक वर धिरड्यासारखे घालुन दोन्ही बाजुने खरपुस भाजावे.५) चटणी, दही, सॉस बरोबर खायला द्यावे.
— सीमा कारुळकर
Leave a Reply