आयुष्य हे खर तर मला एखाद्या खवळलेल्या समुद्रा प्रमाणे वाटते.एका पाठोपाठ लाटा या येतच राहतात. अनेकदा या लाटांच्या माऱ्यापुढे मन खिन्न होऊन जाते.अगदी थकल्या सारखे होते. पण अशाच वेळी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेची.
अगदी भीषण वादळात सापडला असतानाही किती खंबीर,धीरगंभीर वाटतो तो आणि त्याचे ते वागणे पाहून वाटते आपण उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप बाऊ करतो … हा पठ्या तर सरळ समुद्रालाच सांगतो,
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!“
मुश्किलोंकी लहरोंको चिरकर मंजील हम पा लेंगे.. ऐ जिंदगी तु बस देखती जा….!
Anyone can swim with the waves …but a real person is someone who can tear apart the waves and move ahead.
दिपकदादा, खूप छान लिहिले आहे. धन्यवाद. मी अनंत अमुची ध्येय… हे सर्च करत होतो..