अमेरिकेत संपूर्ण जगातिल् विविध वंशाचे लोक वास्तव्यास आहेत त्यात भारतीय लोक फक्त ६% आहेत. ईतर देशाच्या नागरीकांच्या तुलनेने भारतीय नागरिक ज्याना अमेरिकेत ” भारतीय-अमेरिकन ” असे सम्बोधिले जाते व अनेक राष्ट्रातुन आलेल्या नागरिका पेक्षा भारतीय-अमेरिकन लोक जास्त प्रगतिच्या वाटेवर आहेत असे दिसुन येते.
आपण पहाल तर प्रत्येक क्षेत्रात उच्च शिक्षित भारतीय लोक आपणास कार्यरत असलेले दिसतिल. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यानी तर बरयाच भारतीयांची आपल्या सरकारांत उच्चपदी नेमनुका केल्या. अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन ( प्रशाषनात ) व इतर अनेक राष्ट्रिय व अन्तर राष्ट्रिय क्षेत्रात, अनेक संस्थात, भारतीयांचा समावेश झालेला आपणास दिसुन येतो.
हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या … http://mnbasarkar.blogspot.in/2011/03/1.html
— श्री.मा.ना. बासरकर उर्फ बाजि
Leave a Reply