नवीन लेखन...

असं असावं.. असं असावं..

मतपेटी ‘रिकामी’ असूनही
लोकप्रिय असावं
“राज ठाकरे” सारखं….!

तोंडुन निघालेल्या
प्रत्येक शब्दावर
ठाम रहावं
“बाळासाहेब ठाकरें”
सारखं….
लोकांच्या अपेक्षा उंच
कराव्या
“नरेंद्र मोदीं” सारख्या…

३५ वर्षात जे कमावलं
ते ‘एका’ वर्षात गमवावं
“नारायण राणे” सारखं..!

मैत्रीच्या नावाखाली
धंदा करावा
“बराक ओबामा” सारखा..!

भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे “शरद पवार” सारखे…..!
विद्वान असुनही
मस्करीचा विषय बनावं
“मनमोहन सिंह” सारखं..!.
एकनिष्ठपणे पाठीशी
उभं रहावं
“बाळा नांदगावकर”
सारखं…..!
अपयशाने न खचता
ध्येया पाई आयुष्य वेचावं
“दलाई लामा” सारखं….!
पुरुषांच्या क्षेत्रात
ठसा उमटवावां
“बरखा दत्त” सारखा..!

बाॅलीवुड मध्ये
मराठीपण जपावं
“नाना पाटेकर” सारखं…!

कर्मयेागी आणि निस्सिम
समाजसेवा करावी
“आमटे” कुटुंबा सारखी..!

कवितेचा अपमानच नाही
तर विनयभंग करु नये
“रामदास आठवले”
सारखा……!
फक्त उत्क्रृष्टतेचाच
ध्यास असावा
“गुलझार” सारखा….!

हजरजबाबी असावं
“कपिल शर्मा” सारखं…!
आयुष्यभर साडेसाती
नसावी
“संजय दत्त” सारखी…!

७५ व्या वर्षी ‘मागणी’
आणि ‘busy’ असावं
“अमिताभ बच्चन”
सारखं…..
४० व्या वर्षी निवृत्त व्हावं
“सचिन तेंडुलकर”
सारखं……!

सोन्याची अंडी देणारी
कोंबडी असावी
“IPL” सारखी…..!

‘कात’ टाकावी
“मराठी सिनेमा”
सारखी…..!
वर्षानुवर्ष एकच
चव टिकवावी
“चितळे” आणि
“मामलेदार” सारखी…!
वाचनाची आवड व
सहनशीलता हवी
“तुमच्या” सारखी…..!!’
Forward करण्याची
हौस असावी माझ्या सारखी…!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..