“एकदा जरूर वाचा”
जाट आंदोलन, हरियाणा:
जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान,
सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला,
शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल.
पटेल आंदोलन, गुजरात:
२५० कोटींच शासकीय नुकसान,
८००० कोटींचा महसूल बुडाला,
१२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी,
६५० च्या वर अटक.
गुज्जर आंदोलन, राजस्थान:
४०० कोटींच शासकीय नुकसान,
६००० कोटींचा महसूल बुडाला,
४० च्या वर मृत्यू,
लष्कर पाचारण.
आणि मग, आमचा
मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र:
एकही रुपयाचं नुकसान नाही,
बहुसंख्य असूनसुद्धा, अन्याय सहन करूनसुद्धा सामाजिक स्वास्थ्य राखायचे आहे.
पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही,
दंगल आणि जाळपोळीचा तर प्रश्नच नाही.
कारण शिकवण आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची..”रयतेच्या काडीला पण धक्का लागला नाही पाहिजे”…
Leave a Reply