नवीन लेखन...

आजचा बाबा

आजकाल generation gap जरा कमी झालाय
कालचे अहो बाबा आजचा अरे बाबा झालाय …

कालचे बाबा रागावणारे guardian असायचे
आज काल समजावणारा friend झालाय

बाबा काल घरातला पोलीस असायचे
आज partner इन crime झालाय

कालचे बाबा शाळेत यायचे तर धडकी भरायची
आज स्कूल मध्ये जाताना hi फाईव्ह देताय

कालचे बाबा हळदीच्या दुधासाठी रागवायचे
आजचा बाबा कोल्ड ड्रिंक share करता झालाय

आजारी मुलीसाठी काल पण
बाबा ३ वेळा फोन करायचेच
आजचा बाबा मीटिंग्स cancel करायला शिकलाय

कालचे बाबा मुलाच्या लग्नानंतर
देव दर्शनाची तयारी करायचे
आज बाबाने मुलासाठी हनिमून package बुक केलाय

काळ बदलतोच पण नातं नाही बदलत
बाबांच्या कठोर वागण्यात काल पण प्रेम दिसायचं
आजचा बाबाही नकळतच जरा जास्त हळवा झालाय

बाबा कालही हिरो होते आजही आहेच
कालपण बाबा great च होते
आजचा बाबा मात्र favourite झालाय ….!!!

— सौजन्य : अारती गोसावी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..