कमरेच्या दुखण्यामुळे गेल्या चार दिवसांपासून घरीच होतो. मन स्वैर-भैर भटकत होत. आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता.
कदाचित, जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिवस आणि रात्र …
(१)
आहे गगनी सूर्य जोवरीवेचून घ्या आनंदी फुले.
(२)
किती ही जोडाउरणार शेवटी “शून्य”.
(३)
सकाळची चंचलतादुपारची स्थिरतासायंकाळची उदासीनताविराम रात्रीचा.
(४)
अस्ताचलचा सूर्यरोखण्यास धावतो.हरणार युद्धरोज खेळतो.
— विवेक पटाईत
सुंदर सुंदर, पटाईत जी.
आपने तो गागर में सागर भर दिया.
क्षणिका मनाला भिडल्या.
– तुम्ही या काव्याला ‘क्षणिका‘ म्हटलेंत, तें छान झाले. पण, वाचायला क्षण लागत असला, तरी परिणाम मात्र क्षणभर नव्हे, तर दीर्घकाळ रहाणारा आहे.
– सुभाष स. नाईक