नवीन लेखन...

इलेक्शनी – चारोळ्या

आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात,  जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही.,   सकाळी वोट टाकून आलो.  थोडा-फार  फेर-फटका  ही मारला.  अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत  आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं…….

(१)

प्रसाद घ्या
तीर्थ प्या
आटोत बसा
वोट आपला
असा विका.
 

(२)
 

नेता नोट  
मोजतात
नोट मते
मोजते.

(३)
 
गांधींच्या डोळ्यांत
एकच सवाल?
गुलाबी नोटेवर
फोटू का?

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..