मानवनिर्मित शब्द की ईश्वरनिर्मित स्वर यांतून आपण कशाची निवड करणार आहोत?
भारतासारख्या देशात एका भागात बोललेली भाषा काही किलोमिटरच्या अंतरावर समजणे कठीण असते. मग आपण केवळ मानवनिर्मित शब्दांवर किती काळ अवलंबून रहायचे. माणसांचा नाश हा मानवनिर्मित गोष्टींमूळेचं प्रामूख्याने होत राहीला आहे. म्हणून माणसाला ईश्वरनिर्मित गोष्टींचा वापर बरोबरीने चालू केला पाहिजे.
— श्री.सुनिल साबाजी केळुसकर
Leave a Reply