प्रयोग क्रमांक १
या प्रयोगासाठी तुम्हांला दोन व्यक्तींची गरज आहे,एक तुम्ही स्वत: व एक दुसरी कोणीही घरातील व्यक्ती अथवा मित्र.
सर्वप्रथम तर तुम्ही स्वत: काही वेळासाठी घराबाहेर जा.
बाहेर जाण्याअगोदर आपल्या दुसऱ्या व्यक्तीला एक छोटे घड्याळ घरात लपवून सांगायला सांगा.
थोड्या वेळाने घरात अंधार करा व एका ठिकाणी बसून मन एकाग्र करत त्या घड्याळ्याची टिकटिक कोठून ऐकू येते ते शोधण्याचा प्रयत्न करा.
हा प्रयोग सतत करुन पहा तुमची एकाग्रता नक्की वाढेल.
— दीपक गायकवाड
Leave a Reply