साहित्य: १ १/२ कप ओले काजू (उजवीकडच्या छायाचित्रात सालं काढलेले काजू दाखवले आहेत) (उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.) २ मध्यम कांदे, ४ लसणीच्या पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा चिंचेचा कोळ/२ कोकमं, १/४ कप ओलं खोबरं, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ, आवडत असल्यास गूळ किंवा साखर, फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, १ चमचा हळ्द, १/४ चमचा हिंग, २ चमचे मोहरी, <कृती:१.>
६. दुसरी सोपी पद्धत अशी:२ टेबलस्पून तेलात १ चमचा मोहरी, १ चमचा हळद आणि १/४ चमचा हिंगाची नेहमीप्र
ाणे फोडणी करून त्यात ३ हिरव्या मिरच्या चिरून घालाव्यात.१ १/२ कप काजू आणि पाणी घालून शिजू द्यावे.ओला नारळ नुसताच किंवा वाटून घालावा. मीठ, गूळ किंवा साखर घालावी. कोथिंबीर पेरून वाढावी.उपासासाठी ओल्या काजूच्या उसळीची पद्धत अशीच फक्त त्यात तेला ऐवजी तूप घ्यावे आणि हळद व हिंग घालू नये.
— बल्लवाचार्य
Leave a Reply