यमकांची जुळवा-जुळवी करितो ताबा तोंडाचा फिरत सैर भैर तो. कानात बोभयक्रांत बायको वावरते घरी पोरे ही म्हणती पपाहोतो अभ्यासाचा हर्जा.हातात चोपड़ी पाहुनी मित्रही पळती दूर किती पाहुण्याची लाट
आटलीनिस्तब्ध शांती घरी पसरली.आता रात्रीच्या एकांती बैसुनी माझी मीच ऐकतो कविता. आप्त ही म्हणती ‘वैनी’ गेले हो पार कामातुनी दाखवाहो ‘ह्याना’ वेड्यांच्या इस्पिताळीवाया गेला ‘माणूस’ लागून कवितेच्या नादी.
— विवेक पटाईत
Leave a Reply