कवी कल्पकतेची
गगन भरारी.
त्यांचा नाकावरची
माशी हलली नाही.
त्यांचा गालावर झळकली
रेषा एक स्मिताची.
माशी उडाली आकाशी
कविता फालतू होती.
समीक्षकाच्या नाकावरची माशी हलली नाही म्हणजे कविता चांगली .
समीक्षकाच्या नाकावरची माशी उडाली म्हणजे कविता फालतू .
— विवेक पटाईत
Leave a Reply