काश्मीरमध्ये गणपतीच्या स्वयंभू मूर्ती आढळतात. या मूर्ती प्रचंड शिळेसारख्या असून त्यांना आकार नसतो. गणेशबल नावाच्या खेडय़ात लीदार नदीच्या पात्रात एक गणपती आहे. त्याला पूर्ण शेंदूर लावलेला आहे. दुसरा गणपती श्रीनगरजवळ हरिपर्वत टेकडीच्या पायथ्याशी भीम स्वामी नावाने आहे. किशनगंगा नदीवरील गणेशघाटी या कडय़ावर स्वयंभू गणेशमूर्ती आहे. काश्मीरमधील अमरनाथच्या गुहेतही एक गणेशपीठ आहे.
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply