काहीही झालं तरीही….
लोकलची गर्दी कमी होणार नाही….,.
कितीही कायदा कडक केला तरी…..
सरकारी कर्मचाऱ्यांच लाच घ्यायच कमी होणार नाही…
कितीही जागृती अभियान राबवले तरीही…
सुशिक्षितांचा मतदानाचा “आळस” कमी होणार नाही….
प्रामाणिकपणे भरगच्च कर भरला तरीही …,,
सरकारकडुन करांचा छळ कमी होणार नाही…
कितीही लांब जायच झाला तरीही.., .,,
स्त्रियांच्या मेकअपची वेळ कमी होणार नाही..
लग्न होऊन भरपुर वर्षे झाले तरीही….
पत्नींशी खोट बोलायची सवय पतीची कमी होणार नाही…
सत्ताधारींनी कितीही राज्यात विकास केला तरी…..
विरोधकांचे जातीय राजकारण कमी होणार नाही..
भारतीय आर्मीने मुस्लिम दहशतवाद्यांना ठेचुन कंठस्नास घातले तरीही…..
पाकिस्तान दहशतवाद्यांच्या भारतातील कारवाया कमी होणार नाहीत…..
R.T.O कडे रिक्षाचालकांच्या कितीही तक्रारी केल्या तरीही..
या रिक्षाचालकांची मस्ती व मुजोरपणा कमी होणार नाही…..
बघाना….
आपले कितीही कामे अडली असले तरीसुद्धा …
सतत “अॉनलाईन” राहणे कमी होणार नाहीच…
— विवेक जोशी
Leave a Reply