सादरीकरणाचा बाज वेगळाच असतो. इतर खाजगी वाहिन्याप्रमाणे त्यात व्यावसायिकपणा नाही. त्यामुळे साहजीकच त्यांच्या आणि खाजगी वाहिन्यांच्या सादरीकरणातील फरक प्रेक्षकांना जाणवतो. त्यामुळे सध्यातरी मराठी भाषिक प्रेक्षकांना DD DirectPlus वर DD Sahyadri शिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
— रमण कारंजकर
Leave a Reply