नवीन लेखन...

खूप झाली adjustment…

मी असतो online
पण ती जाते offline
म्हणुन तर विस्कळीत होते माझी line

करतो नेहमी तिला hi
पण ती करत नाही साधा bye
म्हणून बोलतोय करायचा काय आहे free चा Wi-Fi

करतो तिच्या photos ना like
पण ती नेहमीच करते मला dislike
म्हणून म्हणतोय आता करायची काय आहे new bike

करतो तिच्या link ला share
पण ती म्हणते how did you dare?
मग बोलतो sorry dear take care …

करतो नेहमी poke
पण ती उडवून लावते रोख-ठोक
म्हणून समजावतोय स्वतःला कश्याला फुकटची नोकझोक

देतो तिच्या status वर comment
पण ती नेहमीच करते argument
म्हणून म्हणतोय बस झाली आता adjustment.

(सौजन्य : फेसबुकवरील एका कवीने लिहिलेली मजेशीर कविता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करीत आहोत.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..