बर्फ वितळण्याचे प्रमाण :—
सन २००० — २.७ ( मिलियन क़्वेयर मिटर. )
सन २०१० —- १.९ ( –वरील प्रमाणे —-)
२) ” समलिंगी लग्न ” विवाहास निदरलंडच्या सरकारने न्यायिक मान्यता जगात सर्व प्रथम दिली व तसा कायदा केला. ईतर नऊ देशांनी सुद्धा असे विवाह कायदेशीर केले.
सन २००० ——– कोणीही नाही.
सन २०१० ——— निदरलंड , बेल्जियम , स्पेन , क्यानाडा , साउथ आफ्रिका , नॉर्वे , स्वीडन , पोर्तुगाल , आईस ल्यांड , आणि अर्जीन्तिना .
३) अमेरिकेतील उच्च शिक्षण घेणे आतां सर्वात महाग झाले कारण सर्व महाविद्यालयांनी आपल्या वार्षिक फीत वाढ केली .अनेक मुले आपलें ग्र्याजुवेट शिक्षण पूर्ण करण्यास अर्थ साह्यसाठी अर्ज करीत आहेत. कर्ज घेणारें यांचा आकडा वर्षानु वर्षे वाठ्तोच आहे.
सन १९९९ ते २००० —–$ १६,९२८ सोळा हजार नऊशे अठ्ठावीस अमेरिकन डॉलर होता ( दर विद्यार्थी )
सन २००० ते २०१०—–$ २४,००० चोवीस हजार अमेरिकन डॉलर झाला(दर विद्यार्थी )
४) अमेरिकेचा स्वंरक्षण खर्च येवठा वाढला कि जगातील विस राष्ट्रांचा मिळून स्वंरक्षण बजेट पेक्षा जास्त आहे.
सन २००१ ———– $ ३१६ बिलियन ( $ १३ बिलियन अफगाणिस्तान साठी खर्च )
सन २०१० ———- $ ६९३ बिलियन ( $ १०२ बिलियन अफगानिस्तान आणि $ ६१ बिलियन इराक साठी खर्च )
५) रेव्हलूशनरी अर्मेड फोर्सेस ऑफ कॅम्बोडीया ( मार्क्सिस्ट गुरील्ला ) चा १९६० साली उदय झाला. यां ग्रुपलां ड्रग माफिया कडून पैसा पुरविला जात होता. आतां त्यांची संख्या रोडावून अर्ध्या वर आली आहे.
सन २००० —– सोळा हजार गोरील्ला सैनिक होतें.
सन २०१० —– आठ हजार गोरील्ला सैनिक आहेत.
६) ब्राजिल हा देश एके काळी कर्ज बाजारी होता पण राष्ट्रपती लुल्ला दा सिल्व्हा यांच्या अथक प्रयत्नाने आतां हा देश जगातील एक संपन्न देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. सन २००३ पासुन जवळ जवळ २० हजार कोटी नागरिकांची गरिबीतुन मुक्तता केली व त्यांचा पर क्यापिटा मिळकत वाढविला आणि त्यां योगें देशाचा जी .डि. पी. पण वाढला.
सन २००० —–$ ३७०० पर कयापिटा इन्कम .
सन २०१० —– $ ८५३६ —वरील प्रमाणे —-
७) जगातील काणत्याही देशाच्या कारागृहातील गुन्हेगारा पेक्षा ज्यास्त गुन्हेगार अमेरिकेच्या कारागृहात आहेत. ह्याचे प्रमाण १०० व्यक्ती मागे एक गुन्हेगार आहे आणि त्याचा खर्च $ ५२ बिलियन इतका २००८ साली होता.
सन २००० — १,३९१,२६१ कैदी होतें.
सन २०१० — १,६१२, ०७१ कैदी आहेत.
८) जगातील बाळंत पणात मृत्यू मुखी पडणारया स्त्रियांचे प्रमाण कमी होत आहे. सर्व देशांनी हें मृत्यू कमी करण्यासाठी स्त्रीयांना चांगले शिक्षण व परिचारिका यांना ट्रेनींग अश्या योजना राबऊन कमी करण्यात यश मिळविले. सर्वात ज्यास्त ईथोपियात जवळ, जवळ १००० स्त्रिया बाळंतपणात मृत्यू मुखी पडत सन २००८ पर्यंत.
सन २००० —– ७५० स्त्रिया दररोज .
सन २०१० —- ४७० “
९) सुख वस्तूंची विक्री सर्वात ज्यास्त रशिया मध्ये होतें. ह्याचे कारण तेथील क्रूड तेल ,नैसर्गिक वायू च्या उच्च उत्पादन क्षमते मुळे पैसा आला तो लोकां पर्यंत पोहोचला त्यामुळे लोक सुखवस्तू ची खरेदी ज्यास्त करतात .
सन २००० —- काहीही खरेदी नव्हती,
सन २०१० —- १०३ पट खरेदी झाली ( $ २०७,६७८ ते $ ५०५,८६४ )
१०) चीन चा व्यापार आफ्रिकन देशात वाढला. अंगोला देशाशी झालेल्या व्यापारिक करामुळे त्यांची आफ्रिका खंडात उपस्थिती जास्त जाणवते.
सन २००० —– $ १.६ बिलियन व्यापार होता.
सन २०१० —- $ १७ बिलियन झाला.
११) अफगाणिस्तानात ओपियम ( अफू ) ची लागवड जवळ, जवळ नऊ प्रोव्हीयंस ( राज्यात ) जास्त प्रमाणात केली जाते . तालिबानचे हें एक मुख्य पैश्याचे श्रोत होतें.
सन २००० —- ८२,००० हेक्टर अफू शेती
सन २०१०—– १२३,००० हेक्टर अफू शेती होत आहे.
१२) भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल धारक झाला. भारताच्या खेड्या पाड्या पर्यत मोबाईल धारक आहेत.
सन २००० —– २ मिलियन हयांड-सेट्स होतें.
सन २०१० —– ५४५ मिलियन ह्यांड-सेट्स आहेत.
१३) चीन हा देश जगातील सर्वात ज्यास्त
इंटरनेट वापरणारा देश झाला. चीन मधील राज्यकर्त्यांनी बरीच सेन्सर शिप् आणली तरी पण इन्टर नेट वापरणारयाचा आकडा वाढतोच आहे चिनच्या लोक संख्येच्या जवळ , जवळ ३० % टक्के लोक महाजाल सदैव वापरतात
सन २००० —– २२ मिलियन लोक
सन २०१० —– ४२० मिलियन लोक
१४) इन्डोनेशिया हा देश जगातील सर्वात ज्यास्त कार्बन उच्छर्जित करतो, कारण तिथे जंगल तोड व झाडाची जाळ पोळ त्यामुळे कार्बन अधिक प्रमाणात वातावरण मध्ये मिसळुन समतोल बिघडते ।
सन २००० ———२६७ मिलियन मेट्रिक टन
सन २०१० ——— ४३४ मिलियन मेट्रिक टन
१५) जगाची साध्याची स्थिती :——
— मा.ना. बासरकर
Leave a Reply