मी म्हणालो जगाला
मला फक्त तुझ्यासाठी
आणि स्वतःसाठी जगायचयं…
जग म्हणालं मला
माझ्यासाठी जगं पण
टाळं स्वतःसाठी जगायचं…
मी बदललो
जगाच्या कल्याणासाठी
पण आता जगचं मला बदलतयं…
जगात बदल घडवणं
आता अशक्य आहे
कारण जग आता पाषाण झालयं…
© कवी – निलेश बामणे
Leave a Reply