
साहित्य : मोनॅको बिस्किट, पिझ्झा पास्ता सॉस, चिझ, ब्लॅक ऑलिव्ह्स
कृती : मोनॅको बिस्किटावर पिझ्झा पास्ता सॉस ( तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस किंवा चटणी वापरु शकता ), चिझ आणि त्यावर ब्लॅक ऑलिव्ह्स घालून सर्व्ह करा झटपट स्नॅक्स. हा कमी वेळात तयार होणारा चवदार पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा मुलांना डब्यात देऊ शकता.
–पूजा प्रधान
Leave a Reply