साहित्य –
किसलेली कैरी – १ वाटीदाण्याचे कुट – १/२ वाटीचिरलेला कांदा – १/२ वाटीचिरलेला गुळ – ३/४ वाटीलाल तिखट – १ चमचाफोडणीचे साहित्य, मीठ
कृती –
१) किसलेल्या कैरीत गुळ घालुन ठेवावा.२) दाण्याचे कुट घालावे३) बारीक चिरलेला कांदा घालावा.४) लाल तिखट व मीठ चवीप्रमाणे घालावे.५) सर्व मिश्रण हलक्या हाताने सारखे करावे, गुळाचे खडे राहु देऊ नये.६) ३ ते ४ चमचे तेलाची खमंग फोडणी करुन घ्यावी, गार झाल्यावर मिश्रणात घालावी.
— सीमा कारुळकर
Leave a Reply