पावसा पावसा आता नको येऊ
सकाळची वेळ घाईची
धांदल उडते आईची
बाबा चाललेत ऑफिसला
दप्तराच ओझं जडचजड
छत्री उघडत नाही धड
शाळेला उशीर झाला तर
भोगावी लागेल शिक्षा मला
— सौ. सुधा नांदेडकर
— सौ. सुधा नांदेडकर
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply