सध्या तेलंगाणा विभागात अशांतता सर्व थरांत दिसून येते. मी नुकताच या भागास भेट दिली आणि मला तिथला खदखदणारा असंतोष सर्वत्र जाणवला. मी मुळचा त्याच विभागातला असल्यामुळे तो अधिक प्रकर्षाने जाणवत होता आणि म्हणून मी विचार केला कि ह्या धगधगी मागे कोणता विचार आहे ते जाणून घ्यावे. बऱ्याच मंडळीशी बोलल्या नंतर व माहिती घेण्याची जबरदस्त इच्छा झाली व तसा प्रयत्न केला व येथील असंतोषाचे कारण व विचार सर्वासमक्ष ठेवावा असा निश्चय केला व सर्व थरातील लोकांशी बोलून माहिती घेतली तसेच पूर्व इतिहास व ज्वलंत प्रश्न माडण्याचा प्रयत्न आपल्या साठी समक्ष माडीत आहे.
तेलंगणाचे खरें दुख काय आहे हें व सध्या चालेल्या ” स्वतंत्र तेलंगाणा ” आंदोलना विषयी जाणून घेण्यापूर्वी आपण प्रथम तेलंगाणा प्रदेशाचा पूर्व इतिहास बघितला पाहिजे ज्या योगें आपणास बरीच काहीं माहिती मिळेल व असंतोषाची कारणे पण कळतील आणि नंतर आपण आपले मत बनवू शकू नाही का? हा लेख वाचण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी द्या………..
— माधव बसरकर
Leave a Reply