साहित्य –
गाजर, काकडी, कांदा, टॉमॅटो – प्रत्येकी १तांदुळ, ज्वारी, बेसन कणिक – प्रत्येकी १/२ वाटीकोथिंबीर – १ वाटी, चिरलेलीमिठ – चवीनुसारजिरे, धणे पुड – २ चमचेतेल – आवश्यकतेनुसारतिखट – २ चमचे
कृती –
१) गाजर, काकडी, कांदा सोलुन किसुन घ्यावे २) टॉमॅटो बारीक चिरावा३) किसलेल्या मिश्रणाला तिखट मिठ लावुन ठेवावे. धने, जिरपुड घालावी४) परातीत सर्व पिठे एकत्र करुन किसलेले मिश्रण त्यात घालावे.५) बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन मिश्रण मळुन घ्यावे.६) प्लास्टिक कागदावर छोटी, छोटी थालिपिठी थापुन नॉनस्टीकवर खमंग भाजावी.
— सीमा कारुळकर
Leave a Reply