सप्तरंगी रांगोळी निसर्गात कुणी रेखअटली ?नभाची ती निळाई कशी अंतरंगी उमटली
रानीवनी भन्नाट वारा घाली कसा शीळसप्तसूर गवसावे जसे आनंद स्तवन तसे
गगनमंडळी प्रकाशल्या ज्योती लाख लाख दिव्यांची आरतीओवाळून
टाकावा जीव निरखीता निसर्गाचे भाव
— स्वाती ओलतीकर
Leave a Reply