नेताजी पालकर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली भालजी पेंढारकर यांनी. चित्तरंजन कोल्हटकर, गणपत पाटील, कामिनी भाटीया, कुलदीप पवार, राजशेखर, रणजीत बुधकर, संजीवनी बिडकर, सरला येऊलकर आणि सूर्यकांत या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या नेताजी पालकर या सुभेदारावर या चित्रपटाचे कथानक आधारीत आहे.
चला तर मग पाहूया, नेताजी पालकर हा चित्रपट..
—
Leave a Reply