नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतातील तमाम बातम्या देणाऱ्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना खरच मोठ्या प्रमाणावर दैनंदिन रोजगारामध्ये वाढ झाली आहे.. अनेक प्रतिनिधी खेडेगावात जाऊन त्यांना फक्त बँकेमुळेच सर्वांचे हाल होताना दिसतायत…, ईतर सुविधांचा ते प्रश्रच विचारत नाहीत..,,.
बिचारे….
स्वताःही ऊन्हातानात ऊभारुन रांगेत थांबलेल्या सर्वंच भारतीयांना फक्त तक्रारीचा प्रश्नांनी सुरुवातकरुन शेवट पंतप्रधानांच्या निर्णयाची अशी फजिती झाली…. असच सांगत आहेत.
प्रतिनिधी सुसंस्कृत व सुशिक्षित ही दिसत आहेत.
मग खरी माहीती का लपवत आहेत….?
हेच कळत नाही….
विवेक जोशी
Leave a Reply