रामरावजी एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र सैनिक आपल्याच विचारात गढलेले चालत जात होतें. त्याच वेळी त्यांचे मित्र माधवराव पण सकाळच्या जॉगिंग साठी निघाले. त्यानां रामरावजी आपल्याच तंद्रीत उदग्विन्न मनस्थितीत कोणा कडे लक्ष न देतां चालताना दिसले. माधवरावनी त्यानां बऱ्याच हाका मारल्या पण त्यांचे लक्षच नव्हते .
माधवराव जवळ जाऊन म्हणाले’ रामराव काय झाले आपण असे चिंतीत का आहात ? ”
” अहो मी विचार करीत होतो कि आतां यां देशात काहीं राम राहिले नाही तर सर्वच रावण झालेत. ” रामराव.
” काय म्हणता रामरावजी आण्णा हजारे व आपणासारखी निष्टावान, सामाजिक बांधिलकी मानणारे या देशात आहेत म्हणूनच देश चालला आहे.” जरू काहीं खास झाले आहे ज्या मुळे आपण इतके चिंतीत आहात ” माधवराव.
” बरोबर ” माधवरावजी
” बातमी आली कि न्यायमूर्ती सेन यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोपां करीता संसदेत महा अभियान चालविण्यात येणार आहे ”
पुढे वाचा…
Leave a Reply