नवीन लेखन...

पतंजली

एका गावात Nirma आणि Wheel दाम्पत्याला Rexona नावाची सुंदर मुलगी असते,

तिचे प्रेम Margo आणि Hamam यांच्या देखण्या Cinthol वर असते.. तर Cinthol, आपला “Life Boy” होणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असते..

501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते.

Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात

आणि

Medimix गावातल्या Santoor सिनेमागृहासमोर असलेल्या Fair & lovely उद्यान कार्यालयात धुमधडाक्यात विवाह संपन्न होतो..

Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo सर्व या आपल्या बिरादरीतील मित्र परिवारास ते दोघेही विवाहाचे आमंत्रण देतात …

नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या “PEARS” या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात..

सर्वांचा गुण्यागोविंदाने व्यवसाय चालू असतो….

२५ वर्षा नंतर त्यांना एक मुलगी होते व ती या सगळ्यांचे १२ वाजवते….

तीचे नाव …..

पतंजली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..