पैसा हि येकच अशी चिज आहे कि, ति मला नको असं बोलणारा एकहि माणुस या जगात मिळणं कठिण आहे.आज माणसाकड़े खुप पैसा आहे, पण खरंच तयाने आपली नाती जपलीयेत का? तयाचयाकड़े आपलया माणसांसाठी वेळ आहे का? तर नाही.माणसांसाला आज आई-बाबा, काका-काकी, भाऊ-बहीण यांचयासाठी तर सोड़ाच पण आपलया बायका पोरांसाठी तरी वेळ आहे का? मग अशीच जर का या पैशाची गत असेल तर मग का तयाचयामागे धावायचे.मला तरी असेच वाटते कि, पैशाला नेहमि आपण दु्य्यम जागा दिली पाहिजे.पैशा मागे तुमहि धावु नका तर, पैसा तुमचयामागे धावत येईल असं काही तरि करा.आपलया कुटुंबाची काळजी घया आणि आपलं जिवन सुखी बनवा.
— प्रमोद पाटील
Leave a Reply