प्रवासात असंख्य अनोळखी चेहरे भेटतात…आपले नसूनही ते आपले वाटतात…कधी
कधी तर आपण त्यांना आधी कुठेतरी भेटल्याचा भास होतो…आणि कधी कधी तर हे
अनोळखी अपरिचित असूनही
कधी तर आपण त्यांना आधी कुठेतरी भेटल्याचा भास होतो…आणि कधी कधी तर हे
अनोळखी अपरिचित असूनही
जवळ बसून जवळचे होतात आणि वाटतं की ज्यांना आपण आपले
म्हणून जवळीक करायला जातो ते कधीच मनाने आपले होत नाहीत…सुरक्षित अंतर
ठेवून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात…अशावेळी मला वाटतं….
कोण म्हणतं प्रवासात भेटणारे
आपले कधीच कुणी नसतात
आपले आपल्यापासून दूर
परके तरी जवळ बसतात…
— चंद्रकांत बाळासाहेब सिरसकर पाटील
Leave a Reply