नवीन लेखन...

फक्त एक क्लिक करा.. क्लिक मी..

नमस्कार,
आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की आम्ही www.click-me.in हे वेब-पोर्टल सुरु केले आहे. या वेब पोर्टलचे अनावरण १६ फ़ेब्रुवारी २०१४ रोजी, सांयकाळी ७.०० वाजता, श्रीराम मंदिर, सोमवार बाजार, मालाड (प), मुंबई- ४०००६४ तेथे करीत आहोत. आपल्याला आग्रहाचे निमंत्रण..

आपण www.click-me.in या परिवाराचे

सदस्य होऊ शकता.. आपले लेख, कविता, कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आणि इतर साहित्य आम्हाला पाठवा.. आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. यासाठी आम्ही कोणतेही मानधन देणार नाही. कारन नवोदित साहित्यिकांसाठी हा उपक्रम आहे. आपण जगातल्या कुठल्याही देशात राहत असलात तरी आपण आपले साहित्य आम्हाला पाठवू शकता.

मालाडकरांसाठी खास उपक्रम म्हणजे आपल्या मालाडच्या परिसरात होणारे उपक्रम, घडणार्‍या बातम्या किंवा मालाड विषयिची माहिती, लोकप्रिय व्यक्तीमत्वे, ऐतिहासिक स्थळे यांची माहिती आपण आम्हाला पाठवू शकता.. आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ..

आम्ही क्लिक मी.. www.click-me.in या वेबसाईटमध्ये डिरेक्टरी सुद्धा चालवणार आहोत. यासाठी आपला व्यवसाय, कला किंवा लघू उद्योग यांची डिरेक्टरी स्वरुपातील माहिती आम्ही प्रकाशित करणार आहोत. यासाठी आपल्याकडून वर्षाला केवळ ५००/- रुपये इतके नाममात्र शुल्क आकारणार आहोत. आपण आपम्या डिरेक्टरीमध्ये आपले नाव देऊन आपल्या व्यावसायाला किंवा कलेला प्रतिष्ठा प्राप्त करुन देऊ शकता.आपण आम्हाला जाहिराती सुद्धा देऊ शकता.. जाहिरातींचे दर मात्र वेगळे आहेत.

व्यावसायाची संधी : आपण आपली नोकरी किंवा उद्योग सांभाळून आमच्यासाठी मार्केटिंग सुद्धा करु शकता. जसे जाहिरात आणणे, डिरेक्टरीसाठी माहिती आणणे वगैरे यासाठी आपल्याला योग्य ते कमिशन दिले जाईल..

क्लिक मी.. www.click-me.in या परिवारात आपले स्वागत..
संपर्क : Email : feedbackclickme@gmail.com / clickme1932@gmail.com
Like Facebook Page : https://www.facebook.com/clickme1932
Website : www.click-me.in
Twitter : https://twitter.com/clickme1932

— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..