नेहमिच असं का वाटतं कि, फक्त तु आणि मि अशा एखाद्या ठिकाणी असावं कि, जेथे कोणी आपल्याला पाहणार नाही, तुझ्या श्वासात फक्त माझा आणि माझ्या श्वासात फक्त तुझा श्वास असेल, माझ्या हातात फक्त तुझा आणि तुझ्या हातात फक्त माझा हात असेल, तुझ्या त्या नाजुक हातांनी स्पशै हळुवार होत असेल, जरी दुर असलो तुझ्यापासुन तरी जाणीव स्पशैची कायम असेल, फक्त तु आणी तु म्हणतंच जिवन माझं सरत असेल.
असं का वाटतं……………………..
— प्रमोद पाटील
Leave a Reply