ज्याला फुडग्रेड प्लॅस्टीक म्हणतात त्याच्या टेस्ट्स कुठल्या निकशावर केल्या जातात?
50 वर्षे असे प्लॅस्टिक वापरल्यास पुढच्या पिढ्यांवर कांय परिणाम होतील याची टेस्ट कशी करणार?Aging Effect Test ही जनरलाइज संख्याशास्त्रावर प्रयोग शाळेत केली जाते.
एकच आजार असलेल्या २०० रोग्यांना एकाच औषधाची एकच मात्रा चालु शकत नाही. प्रत्येकाच्या रंघ्रा रंघ्राला particular वागण्याची व रिझल्ट देण्याची सवय (खोड) असते. नाडी पाहुन, शरिर लक्षणे, मानसिकता, शाररिक क्षमता इ. अनेक बाबिंचा विचार करुन औषधाचे नियोजन वेगवेगळे होत असते.
आपल्या ग्रूपवर येणार्या प्रत्येक माहितीमधे सार्वत्रिक सत्य असते व व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने त्या साठी प्रत्येकाने निष्णात वैद्य/डाॅ. सल्ला घेण्याचे अवाहन करण्यात येते.
तसे प्लॅस्टिक टेस्टिंग बाबत कसे बरे करता येईल?
शरीर विज्ञान हे या त्रिखंडातील सर्वात complicated mecanisum आहे. प्रत्येकाने स्वतःवर निट लक्ष ठेऊनच शुद्ध आचरण केले पाहिजे.
एक साधा प्रयोग केला…..
पाण्याची बाटली विकत घेतली, पाणी संपवले, बाटली दोन दिवस तशीच बुच घट्ट लाऊन ठेवली.
दोन दिवसानंतर नाकापाशी बाटली नेऊन हळुच झाकन ऊघडले….
मस्त पैकी गॅसचा घाण वास आला….
त्यात पाणी असताना कांय होत असेल??
अल्ला जाने…. खुदा पहेचाने…
शांतीनाथ जैन, पुणे.
Leave a Reply