प्रतिमेची पुजा करिता,
तो स्वतः पाषाण झाला.
मानवाचा छंद सारा,
देवाचा बाजार झाला.
— जयेश मेस्त्री
प्रतिमेची पुजा करिता,
तो स्वतः पाषाण झाला.
मानवाचा छंद सारा,
देवाचा बाजार झाला.
— जयेश मेस्त्री
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply