नवीन लेखन...

ब्रोकर लोकांनो आमचाही थोडा विचार करा



  आज घरांच्या किमंती खूप वाढल्या आहेत नाही वाढवलेल्या आहेत.

खरोखर आपण बघतो एवढस घर आणि मनात येईल ती किंमत लोक सांगतात. याला आज कारणीभूत जर असेल तर गल्लीतले ब्रोकर, जो मनात येईल या धंद्यात पदार्पण करतांना आपण बघतो. ठीक आहे यांना रोजगार मिळतो ना त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही.

पण आपले कमिशन वाढवण्यासाठी विनाकारण आपल्याला निवडक अशे ब्रोकर घराच्या किंमती वाढवीत आहे. काय अडचणी येतात या निवडक अश्या ब्रोकरमुळे सामान्य माणसाला.

१) समोरील मनुष्य खरोखर कमी किंमत घ्यायला तयार असतो पण मधेच हा ब्रोकर (निवडक) आपल्याला जास्त कमिशन मिळावे म्हणून त्याला फूस लावतो अरे बाबा कशाला विकतो एवढ्या कमी भावात माझ्याकडे आहे गिऱ्हाईक.

ज्याला घ्यायचे त्याला या निवडक अश्या ब्रोकेराकडून सांगितले जाते नाही तो ………….. रुपयाला नाही म्हणतो एवढीच किंमत द्यावी लागेल अजून काय ५-२५ हजार कमी करेल. आणि ताबडतोब माझ्याकडे गिऱ्हाईक आहे पण तुम्ही जवळचे म्हणून तुमच्यासाठी मी थांबलो आहे. पटकन सांगा.

यामुळे मला महागात घर घ्यावे लागते.

अहो पण ज्याच्याकडे पैसा आहे तो पटकन घेतो पण माझ्यासारख्या सामान्य माणसाचे काय कुठे जायचे मी ?

२) एकतर जरी मी व्यवहार केला तर तुम्हाला ………………. एवढी रक्कम (नक्कीच लाखात) त्या माणसाला द्यावी लागेल अहो पण पाहिजे ना तेवढी, एकतर नोकरी करतो कुठून आणायची रक्कम कमीतकमी हि जबाबदारी तुम्ही घ्या.

३) बर ठीक आहे देतो मी ती रक्कम पुढे समजा नाही पास झाले माझे कर्ज तर मी दिलेली रक्कम परत करण्याची जबाबदारी तरी घ्या पण हे निवडक ब्रोकर व्यवहार करू नका सांगतात.

त्यामुळे बघा आणि विचार

करा, आणि आमचही एक स्वप्नातल्या घराच स्वप्न पूर्ण होऊ द्या |

— Ghar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..