आकाशात फारच गडगडतयय
बाळुच्या झातीत धडधपतय
भित्रा बाळु घाबरला आईच्या कुशीत जाऊन लपला
वीज कडकड कडाडली घाबर गुंडी उडाली
सर पावसाची सरसर आली
मुले अंगणात नाचू लागली
हसू, नाचू, गाऊ लागली बाळोबाची भिती पळाली
धावत धावत अंगणात गेला
मित्रांसंगे नाचू लागला.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply