महाराष्ट्रात पृथ्वीराज आलेआता कॉग्रेसी नेत्यांनाकोणताच घोटाळा माफ नाहीकारण दिल्लीला माहीत आहे कीमहाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यात गुंतलेला कोणताच हात तसा साफ नाहीप्रत्येक नेता कोणत्या ना कोणत्या आरोपांनी घेरलेलाप्रत्येकाचाच खजीनाकाळ्या पैशानेच भरलेलामहाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांनाहा भ्रष्ट्राचाराचा शाप आहेनेते तर नेतेही तसेचभ्रष्ट्राचाराच्या बाबतीतनोकरशहा तर त्यांचा बाप आहे……………….अमोल देशमुख,माजलागांव(बीड)
— अमोल देशमुख
Leave a Reply