साहित्य –
शिजवलेली चणाडाळ – १ वाटीचिरलेला गुळ – दीड वाटीपरतुन घेतलेला खवा – १ वाटीओला खवलेल खोबरं – १ वाटीवेलची पूड – १ टी स्पुनकाजु, बदाम, पिस्ते – २ टेबल स्पुनसाजुक
तुप – आवडी प्रमाणे
कृती –
१) मऊ शिजवलेल्या चणाडाळीत गुळ घालुन पुरण तयार करावे.२) खवा तुप सुटेपर्यंत परतुन घ्यावा.३) ओल खोबरं मिक्स मधुन वाटून घ्यावे.४) सुक्या मेव्याचे काप तुपावर परतुन घ्यावेत.५) पुरणात खवा, खोबरं, सुका मेवा घालुन वाफ आणावी, वेलची पुड घालावी.६) साजुक तुप घालुन खायला द्यावे.
— सीमा कारुळकर
Leave a Reply