मी तिला पाहिलंतिने मला पाहिलंदोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलंकळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलोजणू फुलावर फुलपाखरू बसलं आणिपाकळी होऊन गेलं
— अनिल आपटे

Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply